Premier
बिग बॉस मराठीमध्ये फुलवंती टीमची हजेरी, अभिजीत बनला रॅपर तर निक्कीच्या लावणीवर गश्मीर घायाळ
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये फुलवंती टीमने हजेरी लावली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 5 आजचा ग्रँड फिनाले आता जवळ आलाय फक्त एका आठवड्यावर ग्रॅण्ड फिनाले आता राहिला असून भाऊच्या धक्क्यावर जी घरात वेगळे चित्र पाहायला मिळते बिग बॉस मराठीच्या घरात आता वेगवेगळे कलाकार हजेरी लावतकल घरातील स्पर्धकांना टाच देत आहेत आणि आजच्या आठवड्यात फुलवंती टीमने प्रमोशनसाठी हजेरी लावली

