'चला हवा येऊ द्या' मध्येपण तेच काम करायचं होतं तर पुन्हा हास्यजत्रेत का नाही गेलास? गौरव मोरे म्हणतो- अरे तुम्ही लोक...

GAURAV MORE TALKED ABOUT HASYAJATRA: लोकप्रिय मराठी अभिनेता गौरव मोरे याने 'मॅडनेस मचायेंगे' मधून हास्यजत्रा ना करता चला हवा येऊ द्या निवडण्याचं कारण सांगितलंय.
GAURAV MORE

GAURAV MORE

ESAKAL

Updated on

आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवणारा लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे आपल्या विनोदाच्या टायमिंगसाठी ओळखला जातो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने त्याला ओळख मिळवून दिली. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणवला जाणारा गौरव अचानक हास्यजत्रेतून बाहेर झाला. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर तो 'मॅडनेस मचायेंगे' या हिंदी शो मध्ये दिसला. मात्र त्यानंतर त्याने 'चला हवा येऊ द्या' मध्ये जाणं पसंत केलं. त्यावरून त्याला ट्रोलही केलं गेलं. हास्यजत्रेमधे सतत तोचतोचपणा येत होता म्हणून आपण हास्यजत्रा सोडली असं त्याने सांगितलं होतं. मग पुन्हा एकदा स्कीटच करायचं होतं तर तू पुन्हा एकदा 'हास्यजत्रेत का नाही गेला असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. आता त्यावर गौरवने उत्तर दिलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com