अभिनेता शाहरुख खान याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने अभिनयाच्या जोरावर वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शाहरुख त्याच्या प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या प्रत्येक गोष्टीत पत्नी गौरी खान हिचा वाटा आहे. शाहरुख गौरीला बघताच प्रेमात पडला होता. त्यांच्यातील प्रेम आजदेखील पहिल्यासारखं आहे. दोघेही एकमेकांच्या सोबतीने आयुष्य छान जगतात.