
Gautami Deshpande : ‘माझा होशील ना’ आणि ‘सारे तुझ्याचसाठी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे आज टीव्ही जगतातील एक नावाजलेलं नाव आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.