Gautami Patil and Lalit Prabhakar’s Dance viral
esakal
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचं नवीन सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात मराठी अभिनेता ललीत प्रभाकर सुद्धा पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या गाण्याची मोठी चर्चा होताना पहायला मिळतेय. जुन्या गाण्याच्या रिमेकवर गौतमीने आपल्या कातिल अदांनी सर्वांना घायाळ केलेय. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.