GAUTAMI PATIL VIRAL VIDEO
Esakal
GARGI JADHAV SMA TYPE 1 TREATMENT NEEDS FINANCIAL HELP FROM PUBLIC: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमी चर्चेत असते. ती आपल्या नृत्याच्या व्हिडिओमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. ग्रामीण भागात तर गौतमीची अधिकच क्रेझ आहे. तसंच गौतमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान अशातच गौतमीनं चाहत्यांना एक भावनिक आवाहन केलय. एका दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या गार्गी जाधवच्या उपचारांसाठी गौतमीनं चाहत्यांकडे मदतीची विनंती केलीय.