GAUTAMI PATIL: गौतमी पाटीलने पहिल्यांदा कोणत्या गाण्यावर डान्स केला माहितीय का? नाव ऐकून थक्क व्हाल?

DO YOU KNOW GAUTAMI PATIL’S FIRST DANCE SONG?: प्रसिद्ध लावणी नृत्यांगना Gautami Patil हिने तिच्या पहिल्या डान्सबाबत मोठा खुलासा केला आहे. शाळेत असताना तिने ‘चला जेजुरीला जाऊ’ या गाण्यावर पहिल्यांदा डान्स केल्याचं तिनं सांगितलं.
 GAUTAMI PATIL’S FIRST DANCE

GAUTAMI PATIL’S FIRST DANCE

esakal

Updated on

GAUTAMI PATIL FIRST DANCE SONG REVEALED: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते. गावाकडे तर गौतमीची मोठी क्रेझ आहे. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होत असतात. गौतमी सध्या लावणी डान्ससोबतच अनेक व्हिडिओ म्युझिक करताना सुद्धा पहायला मिळतेय. अशातच आता तिचं 'गच्चीवरुन कशी दिसते' या गाण्याचा रिमेक आलय. परंतु तुम्हाला माहितीय का? गौतमी पाटीलने पहिलं कोणत्या गाण्यावर डान्स केलाय, जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com