GAUTAMI PATIL
esakal
GAUTAMI PATIL SPARKS CURIOSITY AFTER FANS NOTICE: महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिच्या डान्सचे लाखो चाहते आहे. ग्रामीण भागात तर गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होताना पहायला मिळते. अशातच आता गौतमीच एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'मासोळी सोन्यावाणी' या गाण्यात गौतमीनं शिव ठाकरेसोबत एकत्र काम केलय. सध्या तिच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.