GAUTAMI JANHAVI DANCE VIRAL VIDEO
ESAKAL
GAUTAMI PATIL VIRAL VIDEO: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. ग्रामीण भागात तर गौतमीची मोठी क्रेझ आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता सोशल मीडियावर गौतमी पाटील आणि जान्हवी किल्लेकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दोघी अशी ही बनवाबनवी' सिनेमातील 'हृदयी वसंत फुलताना' या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना पहायला मिळताय.