'पाटलांचा बैलगाडा...' गौतमी पाटीलचा 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसिटवर धमाकेदार डान्स, Video Viral

GAUTAMI PATIL PATALANCHA BAILGADA VIRAL VIDEO: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात गौतमी पाटील आणि अभिनेता शिव ठाकरे सहभागी झाले होते.
GAUTAMI PATIL VIRAL VIDEO

GAUTAMI PATIL VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

GAUTAMI PATIL AND MADHURI DIXIT KON HONAR KARODPATI: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिची मोठी क्रेझ आहे. तिच्या डान्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. ग्रामीण भागात तर तिचे डान्स शो हाऊसफुल्ल होतात. काही वर्षातच गौतमीची इतकी क्रेझ वाढलीय की, ती म्युझिक अल्बम, सिनेमांमध्ये पहायला मिळते. अशातच गौतमी कोण होणार करोडपतीच्या शोमध्ये सहभागी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com