तरुणांच्या मनात घर करुन बसलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हिने पुन्हा एकदा आपल्या अदाकारीने चाहत्यांची मनं जिंकली आहे. यावेळी गौतमीने नुसता डान्सच नाही केला तर भर पावसात ठुमके देत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सध्या तिचा पावसातील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.