Marathi Cooking Comedy Show: कॉमेडीची होणार फ्री होम डिलिव्हरी! 'शिट्टी वाजली रे'च्या नव्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा पाककलेतील धमाका

Shitti Vajli Re: स्टार प्रवाहवर लवकरच एक नवीन कार्यक्रम येणार आहे. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिचा एक वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे.
Marathi Cooking Comedy Show
Marathi Cooking Comedy Showesakal
Updated on

स्टार प्रवाहवर लवकरच एक शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शिट्टी वाजली रे' असं या शोचं नाव असून यामध्ये गौतमी पाटीलचं ठसकेबाज पाककौशल्य प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'सबसे कातील गौतमी पाटील' ही चाहत्यांना आपल्या लावणीतून मनोरंजन करते. तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेत. आता त्यातच 'सबसे कातील' गौतमी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 'स्टार प्रवाह'वर सुरू होणाऱ्या 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात गौतमीचा वेगळा अंदाज पहायला मिळणार आहे. तसंच गौतमीचं पाककौशल्य संपुर्ण महाराष्ट्र अनुभवणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com