कतरिनाच्या गाण्यावर गौतमीचा भन्नाट डान्स, एन्ट्री स्टेप पाहून नेटकरी थक्क, Viral Video

GAUTAMI PATIL’S EXPLOSIVE DANCE ON KATRINA KAIF’S SONG: कतरिना कैफच्या सुपरहिट ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर गौतमी पाटीलनं सादर केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
GAUTAMI PATIL

GAUTAMI PATIL

esakal

Updated on

GAUTAMI PATIL’S ENTRY STEP SHOCKS AUDIENCE; प्रसिद्ध नृत्यागणा गौतमी पाटील ही तिच्या डान्समुळे नेहमी चर्चेत असते. तिची एक अदा पाहण्यासाठी चाहते वाट बघत असतात. गौतमी पाटीलच्या डान्सचा प्रत्येक कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी पहायला मिळते. ग्रामीण भागात तर गौतमीची क्रेझ खुप आहे. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी लोक दूर वरून येताना पहायला मिळतात. दरम्यान अशातच आता गौतमीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com