GAUTAMI PATIL VS RADHA PATIL
esakal
NET WORTH BATTLE BETWEEN GAUTAMI & RADHA: प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील ही महाराष्ट्राची लोकप्रिय डान्सर आहे. सध्या तरुणाईमध्ये तिच्या लावणी आणि डान्सच्या स्टाईलची मोठी क्रेझ पहायला मिळतेय. 'सबसे कातिल गौतमी पाटील' या नावने ती ओळखली जाते. तर दुसरीकडे तिचीच स्पर्धक राधा पाटील हिची सुद्धा चर्चा होताना पहायला मिळते. ती सुद्धा एक उत्तम डान्सर असून ती तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहे. राधा बिग बॉस सीझन ६ चा भाग सुद्धा होती.