

Mrudgandh Award Ceremony
esakal
Marathi Entertainment News : मी मातीतला माणूस असून, लोककलेने माझे भरणपोषण केले. आज लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार स्विकारताना आनंद होत असल्याची भावना गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ‘निहाल हो गयी जिंदगी मेरी’... अशा शब्दांत भीमरावांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.