बिग बॉस मराठीच्या मंचावर जिनिलियाचं क्युट उत्तर; रितेश सुद्धा लाजला, Viral Video

GENELIA DESHMUKH’S CUTE REPLY TO RITEISH ON BIGG BOSS MARATHI: ‘बिग बॉस मराठी ६’च्या महाअंतिम सोहळ्यात जिनिलिया देशमुख आणि अभिषेक बच्चन यांनी खास उपस्थिती लावली. मराठमोळ्या लूकमध्ये आलेल्या जिनिलियाने रितेश देशमुखसोबत केलेल्या मजेशीर संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
GENELIA DESHMUKH VIRAL VIDEO

GENELIA DESHMUKH VIRAL VIDEO

esakal

Updated on

GENELIA DESHMUKH GRACES BIGG BOSS MARATHI 6 GRAND FINALE: बिग बॉस मराठी सहाव्या सीझनचा महाअंतिम सोहळा आज म्हणजेच १९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यात दोन पाहुणे उपस्थित राहणार आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि निर्माती,अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची उपस्थिती असणार आहे. राजा शिवाजी सिनेमाच्या प्रमोशननिमित्त ते महाअंतिम सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com