तुमची किती आठवण येते... सासऱ्यांच्या जन्मदिनानिमित्त जिनिलिया देशमुखची भावुक पोस्ट; शेअर केले न पाहिलेले फोटो

GENELIA DESHMUKH AND RITEISH DESHMUKH SHARED PHOTOS OF VILASRAO DESHMUKH:अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त खास पोस्ट केलीये.
RITEISH AND GENELIA

RITEISH AND GENELIA

ESAKAL

Updated on

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीयेत. त्यासोबतच त्याचं वागणंही प्रेक्षकांना आवडतं. रितेश आणि जिनिलिया यांची जोडी तर चाहत्यांची आवडती जोडी आहे. ते कायमच प्रेक्षकांना कपल गोल्स देत असतात. रितेश कायमच त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबदल बोलताना दिसतो. अनेकदा त्यांच्या आठवणी सांगताना दिसतो. आज विलासराव देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त रितेश आणि जिनिलिया या दोघांनीही एक पोस्ट शेअर करत त्यांचे काही फोटो शेअर केलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com