GENELIA CALLS JOHN ABRAHAM MARRIAGE
esakal
GENELIA DESHMUKH TEN YEAR CAREER BREAK: अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या ती तिच्या 'गनमास्टर जी ९' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती व्यस्त आहेत. सध्या ती अनेक ठिकाणी मुलाखती देताना पहायला मिळतेय. अशातच एका मुलाखतीत जिनिलियाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि जॉन अब्राहमसोबतच्या अफवेबद्दल तिचं मत व्यक्त केलय. तिचं आणि जॉन अब्राहमचं लग्न झालं अशी अफवा एकेकाळी पसरली होती त्याबाबत तिने स्पष्टीकरण दिलय.