Genelia Deshmukh : पारंपरिक सुगड पूजा आणि तिळाचे लाडू ; देशमुखांची सून जिनिलियाने अशी साजरी केली मकरसंक्रांत
Genelia Deshmukh Makarsankrant Celebration 2025 : अभिनेत्री आणि देशमुख कुटूंबाची सून जिनिलियाने पारंपरिक पद्धतीने मकरसंक्रांत साजरी केली. सोशल मीडियावर तिचे फोटो चर्चेत आहेत.
Marathi Entertainment News : काल सगळीकडे 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण उत्साहाने पार पडला. महाराष्ट्राची लाडकी सुनबाई आणि वहिनी जिनिलियाने कुटूंबाबरोबर थाटात मकरसंक्रांत साजरी केली. सोशल मीडियावर तिने शेअर केलेले फोटो व्हायरल झाले आहेत.