GENELIA DESHMUKH KIDS food
esakal
GENELIA DESHMUKH PEANUT CHUTNEY VIDEO: महाराष्ट्राची वहिनी जेनिलिया हिचा मोठा चाहतावर्ग आहे. रितेश देशमुख आणि जेनिलिया यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघांचा साधेपणा, दोघांचं बॉण्ड आणि एकमेकांवर असलेलं प्रेम नेहमीच प्रेक्षकांना भावतं. रितेश-जेनिलिया यांनी मुलांनाही छान संस्कार दिले आहेत. जेव्हाही ते पापाराझीसमोर येतात तेव्हा ते हात जोडून नमस्कार करत असतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.