Viral Video : कारमधून पडता पडता वाचली जेनेलिया देशमुख, नेटकरी म्हणाली... 'वहिनी... जरा सांभाळून'

Genelia Deshmukh Viral Video : अभिनेत्री जेनेलिया देशमूख कारमधून पडता पडता वाचली. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
genelia deshmukh viral video escapes falling from car
genelia deshmukh viral video escapes falling from caresakal
Updated on

महाराष्ट्राची लाडकी वहिनी जेनेलिया देशमूख हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. रितेश आणि जेनेलियाच्या जोडी महाराष्ट्राची आवडती जोडी आहे. सोशल मीडियावर दोघेही नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून सुद्धा जेनेलियाचा मोठा चहातावर्ग आहे. दरम्यान अशातच जेनेलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com