GIRIJA OAK AND SHARIB HASHMI VIRAL VIDEO
esakal
Girija Oak Goes Viral Again: नॅशनल क्रश गिरीजा ओक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनयाबरोबर ती तिच्या आवाजासाठी सुद्धा ओळखली जाते. हिंदी, गुरजारी, मराठी सिनेमामध्ये सक्रीय असलेल्या गिरीजाचा एक सुंदर गाणं म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये तिने 'द फॅमिली मॅन' मधील अभिनेता शरीब हाशमी म्हणजे आपल्या लाडक्या जेकेसोबत डुएटमध्ये गायलं आहे. दोघांच्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.