Girija Oak Becomes “National Crush” as Blue Saree Photos Go Viral
esakal
Girija Oak New National Crush of India : ट्विटरवर सध्या एका मराठी अभिनेत्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गिरिजा ओक आहे. सध्या ट्विटरवर सर्वात टॉपवर तिची चर्चा रंगताना पहायला मिलथेय. मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटी वरून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गिरिजा ता 'नॅशनल क्रश' झालीय.