Girija Oak reveals shocking incident during train journey
esakal
Girija Oak Reveals Shocking Harassment : मराठी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक हिची सध्या सगळीकडे चर्चा आहे. कारण आता गिरिजा ओक नॅशनल क्रश झालीय. सोशल मीडियावर तिचे निळ्या रंगातील साडीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. दरम्यान अशातच तिने मुलाखतीमध्ये तिच्यासोबत घडलेल्या वाईट प्रसंगाची आठवण करुन दिलीय. बालपणी ट्रेनमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल तिने अनुभव सांगितला.