GIRIJA OAK ON SACHIN PILGAONKAR’S SONG
esakal
SACHIN PILGAONKAR SONG TRAUMA: अभिनेता सचिन पिळगांवकर हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहे. त्यानी आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. आजही त्यांचा प्रत्येक सिनेमा तितकाच आवडीने पाहिला जातो. सचिन पिळगांवरकर यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगताना पहायला मिळते. त्यांच्या वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कधी कधी त्यांना ट्रोल देखील केलं जातं. दरम्यान अशातच आता सचिन पिळगांवकर पुन्हा चर्चेत आलेत.