
Marathi Entertainment News : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या कोण होतीस तू काय झाली तू या मालिकेची. गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव ही टेलिव्हिजनवर गाजलेली जोडी पुन्हा एकदा या मालिकेच्या निमित्ताने एकत्र येतेय. या मालिकेच्या कथानकाचा खुलासा करणारा नवीन प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले.