ती प्राजक्ता नाहीच! गोविंदा आणि सुनीताच्या चर्चित घटस्फोटामुळे मराठी अभिनेत्रींची का सुरू आहे बदनामी?

Govinda Divorce Twist: Sunita Ahuja Files Case Amid Affair Rumours: बॉलिवूड स्टार गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. एका मराठी अभिनेत्रीमुळे त्यांचं लग्न तुटतंय का? नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगताना पहायला मिळताय.
Govinda Divorce Twist: Sunita Ahuja Files Case Amid Affair Rumours
Govinda Divorce Twist: Sunita Ahuja Files Case Amid Affair Rumoursesakal
Updated on
Summary

1 गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याची चर्चा.

2 नेटकऱ्यांमध्ये ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीबरोबर गोविंदाचं नाव जोडले जातंय.

3 गोविंदा आणि सुनीता यांनी अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com