GOVINDA
esakal
GOVINDA ANI INTERVIEW ON MOTHER NIRMALA DEVI: बॉलिवूड अभिनेता गोविंदाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही त्याच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. मात्र त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग आजही तितकेच भावनिक आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलंय. यावेळी आईच्या निधनानंतर दु:खी झाल्यानं जीव देण्याचा प्रयत्न केल्याचंही त्याने सांगितलं.