GOVINDA
esakal
१९८६ साली गोविंदानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गोविंदाने त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांच्या डान्सचे तर आजही अनेक चाहते आहेत. कुली नंबर १, हिरो नंबर १, दीवाना मस्ताना, राजा बाबू अशा अनेक सिनेमातून गोविंदानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.