GOVINDA ON SUNITA
Esakal
GOVINDA CALLS SUNITA AHUJA HIS FIRST LOVE IN LATEST INTERVIEW: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या अभिनयासह हटके डान्ससाठी सुद्धा ओळखला जातो. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. नायक, खलनायक, सगळ्या भूमिकेत गोविंदा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. दरम्यान अशातच गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. पत्नी सुनीता आहुजा यांनी विवाहबाह्य संबंधाबाबत अनेक दावे केलेत. परंतु नेहमीच गोविंदाने होणारे आरोप फेटाळले आहेत. अशातच आता त्याने एका मुलाखतीत पुन्हा सगळ्या चर्चांवर आपली भूमिका मांडलीय.