आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'
Govinda and Sunita Celebrate Ganesh Chaturthi Together, Deny Divorce Rumours:गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता आहुजा यांनी एकत्र येत गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. तसंच घटस्फोटाच्या अफवांवर सुनिताने स्पष्ट उत्तर देत "गोविंदा फक्त माझाच आहे" असं म्हटलं.
Govinda and Sunita Celebrate Ganesh Chaturthi Together, Deny Divorce Rumoursesakal