Viral Video: 'अरे हा किती म्हातारा दिसतोय' गोविंदाचं वाढलेलं वय आणि पडलेले दात पाहून नेटकरी म्हणाले...

GOVINDA’S VIRAL VIDEO: बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा मुलीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा पडलेला दात आणि वाढलेलं वय पाहून चाहते भावूक झाले आहेत.
GOVINDA’S VIRAL VIDEO

GOVINDA’S VIRAL VIDEO

esakal

Updated on

GOVINDA SPOTTED WITH DAUGHTER: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलय. त्याने त्याच्या अभिनयातून अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये गोविंदाची अवस्था पाहून सगळेच शॉक झालेत. वाढलेलं वय, पडलेले दात असा गोविंदाचा अवतार पाहून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केलीय. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com