
Bollywood Entertainment News : एकीकडे नेपोटीझम विरोधी मोहीम आणि नेटिझन्सचा विरोध सुरु असताना अनेक बॉलिवूड कलाकारांची मुलं बॉलिवूडमध्ये कलाकार म्हणून पदार्पण करत आहात. काही दिवसांपूर्वी अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरच्या डेब्यू सिनेमाची घोषणा करण्यात आली. तिच्या पाठोपाठ आता अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.