मुन्नाभाई M.B.B.S. मधली सुमन आठवतेय? 45 व्या वर्षीही सिंगल आहे ग्रेसी सिंह, आता काय करते?

WHERE IS LAGAAN FAME GRACY SINGH NOW: ‘लगान’मधील गौरीच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली ग्रेसी सिंह आता ४५ वर्षांची आहे. बॉलिवूडपासून दूर झाल्यानंतर ती काय करते? जाणून घ्या.
GRACY SINGH

GRACY SINGH

esakal

Updated on

GRACY SINGH LAGAAN GAURI ACTRESS CURRENT LIFE: ग्रेसी सिंह ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. लगान सिनेमातील गौरीच्या भूमिकेनंतर ती घराघरात पोहचली. तिने आमिर खान, अजय देवगन, संजय दत्त आणि आमिताभ बच्चन यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलय. आमिर खान आणि ग्रेसी यांचा लगान सिनेमा तर सुपर-डुपर ठरला. या सिनेमाला ऑस्करसाठी नामांकर सुद्धा मिळालं. परंतु तरीही ग्रेसी हळू हळू सिनेसृष्टीतून गायब झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com