प्रेमाचा गुलकंद ! येत्या १ मे रोजी ढवळे आणि माने कुटुंब घेऊन येणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!

Gulkand Marathi Movie Trailer Out : समीर चौघुले, सई ताम्हणकर, प्रसाद ओक आणि ईशा डे यांची मुख्य भूमिका असलेल्या गुलकंद सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला. जाणून घेऊया सिनेमाच्या ट्रेलरविषयी.
Gulkand Marathi Movie Trailer Out
Gulkand Marathi Movie Trailer Outesakal
Updated on

Marathi Entertainment News : मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com