Gun Master G9 Audience Review : इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? जेनेलियाचा अंदाज, अपारशक्तीची खलनायकी अन् हिमेशचे संगीत; पाहा प्रेक्षक काय म्हणाले!

२७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'गन मास्टर जी९'वर सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस; 'परिपूर्ण देसी मसाला चित्रपट' म्हणत नेटकऱ्यांनी केले इम्रान-आदित्य दत्त-हिमेश रेशमिया त्रयीचे कौतुक!
Emraan Hashmi, Himesh Reshammiya and Aditya Datt trio reunites again.

Emraan Hashmi, Himesh Reshammiya and Aditya Datt trio reunites again.

Sakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याचा बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन-रोमँटिक थ्रिलर चित्रपट 'गन मास्टर जी९' (Gun Master G9) शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Loading content, please wait...