AVNEET KAUR'S DANCE
esakal
NETIZENS REACT TO AVNEET KAUR'S SPECIAL DANCE PERFORMANCE: इमरान हाश्मी आणि जिनिलिया यांचा गनमास्टर G9 हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवी तशी सुरुवात झाली नाही, तर दुसरीकडे सिनेमातील एका डान्सवरून नवा वाद निर्माण झालाय. अभिनेत्री अवनीत कौरच्या स्पेशल डान्स नंबरचे काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर संमिश्र प्रतिक्रिया येताना पहायला मिळताय.