HARDIK JOSHI LOSES 25 KG WEIGHT
esakal
HARDIK JOSHI NEVER SKIPS HIS WORKOUT EVEN AFTER LONG SHOOTING HOURS: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी 'राणादा' म्हणून ओळखला जातो. 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील मालिकेतून तो घराघरात पोहचला. त्याचा हटके अभिनय, साधेपणा आणि अंजलीबाईंवर असलेलं प्रेम सगळंकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. दरम्यान या भूमिकेसाठी हार्दिकने जवळपास ३० ते ३२ किलो वजन वाढवलं होतं. अनेक वर्ष तो त्या रुपातच पहायला मिळाला होता. दरम्यान आता हार्दिकने २५ किलो वजन कमी केलय.