हॅरी पॉटरमध्ये पार्वती पाटीलच्या भूमिकेसाठी इटालियन अभिनेत्री, भारतीय फॅन्स संतापले, म्हणाले...'भारतीय पात्रासाठी परदेशी अभिनेत्री का?'
ITALIAN ACTRESS CAST AS PARVATI PATIL IN HARRY POTTER SERIES: हॅरी पॉटरच्या नव्या टीव्ही सिरीजमध्ये पार्वती पाटीलच्या भूमिकेसाठी इटालियन अभिनेत्रीची निवड झालीय. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 'भारतीय भूमिकेसाठी भारतीय अभिनेत्री का नाही?' असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Harry Potter series Parvati Patil casting backlashesakal
हॅरी पॉटर टीव्ही सीरिजसाठी अनेक पात्रांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. त्यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहते नाराज दिसताय. कारण सीरिजमध्ये पार्वती पाटीलच्या रोलसाठी एका इटालियन मुलीची निवड करण्यात आलीय.