
नक्षलवाद, संघर्षमय जीवन, नात्यांमधील गुंतागुंत आणि बाप-लेकीच्या नात्याची भावनिक कहाणी मांडणारा चित्रपट.
गडचिरोलीच्या जंगलात प्रत्यक्ष चित्रित झाल्याने सिनेमाला अस्सलतेचा आणि वास्तवाचा स्पर्श मिळाला आहे.
विदर्भी लहेजा, जंगलातील दृश्ये आणि स्थानिक वातावरणामुळे प्रेक्षकांना प्रत्यक्ष जंगलात जगल्याचा अनुभव येईल.