वडील गेले, लग्न नाही, मुलं नाहीत... हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं कोण असेल त्यांची म्हातारपणाची काठी?

HARSHADA KHANVILKAR BIG REVELATION: अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी नुकतीच झी मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यात त्यांनी त्यांचा 'बुढापे का सहारा' कोण असणार याबद्दल सांगितलंय.
harshada khanvilkar

harshada khanvilkar

esakal

Updated on

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या त्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर या सध्या झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेत दिसतायत. त्यांच्या मालिका हिट ठरल्या. मग ती 'पुढचं पाऊल असो किंवा 'आभाळमाया', 'रंग माझा वेगळा' असो किंवा माझिया 'प्रियाला प्रीत कळेना'. त्यांनी या मालिकांमधून स्वतःची छाप तर पाडलीच सोबतच स्वतःचा दबदबाही निर्माण केला. त्या सगळ्या कलाकारांच्या देखील लाडक्या आहेत. त्या सगळ्यांना प्रेमाने वागवतात मात्र सेटवर त्यांचा धाक देखील असतो. नुकत्याच झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात त्यांनी त्यांच्या म्हातारपणाच्या आधाराबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com