
Bollywood Entertainment News : अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांची मुख्य भूमिका असलेला सनम 'तेरी कसम हा सिनेमा आठवतोय का ? दुःखद पण वेगळी प्रेमकथा असलेला हा सिनेमा अजूनही अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. सरू आणि इंदर यांची प्रेमकथा असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खूप भावला आणि नुकतीच या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली.