हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

HELI DARUWALA LOVE LOTTERY COURTROOM THRILLER: हेली दारूवाला आणि अक्षय ओबेरॉय यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लव्ह लॉटरी’ हा कोर्टरूम सस्पेन्स थ्रिलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
HELI DARUWALA LOVE LOTTERY MOVIE

HELI DARUWALA LOVE LOTTERY MOVIE

Esakal

Updated on

HELI DARUWALA NEW ROLE IN LOVE LOTTERY: नात्यातील विश्वास, गैरसमज ना आणि भावनिक गुंतागुंत कधी कथी अशा टप्प्यावर पोहोचते, जिथे दोन व्यक्तींमधील संघर्षाला कायद्याची चौकट मिळते. अशाच एका गुंतागुंतीच्या नात्याभोवती फिरणारा आणि वैवाहिक नात्यांसोबतच कायदेशीर लढ्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारा 'लव्ह लॉटरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कोर्टरूम सस्पेन्स थ्रिलरमध्ये महिलांना मिळालेल्या कायदेशीर अधिकारांचा गैरवापर होऊ शकतो का तसेच अशा संघर्षांमध्ये पुरुषांची बाजू काय असू शकते, याबाबत वेध घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com