HEMA MALINI SPECIAL POST FOR SUNNY DEOL BATWARA 1947
esakal
HEMA MALINI SPECIAL POST FOR SUNNY DEOL BATWARA 1947: अभिनेता सनी देओल याचा 'बटवारा १९४७' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. सिनेमात सनी देओलसह प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत पहायला मिळाली. दरम्यान अशातच हेमा मालिनी यांनी सनीच्या 'बटवारा 1947'सिनेमाचं कौतूक केलय. यासाठी त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर खास पोस्ट सुद्धा शेअर केलीय.