'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या घवघवीत यशानंतर निर्मात्यांनी केली सिक्वेलची घोषणा ! झिम्मा ३ ही येणार

Hemant Dhome Announce Movie Sequel : क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम सिनेमाला भरभरून यश मिळालं. या सिनेमाचा सिक्वेलची नुकतीच टीमने घोषणा केली.
'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या घवघवीत यशानंतर निर्मात्यांनी केली सिक्वेलची घोषणा ! झिम्मा ३ ही येणार
Updated on

Marathi Entertainment News : मराठी माध्यमाच्या शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ करोडचा महत्त्वाचा टप्पा पार करत आपले यश अधिक भक्कम केले आहे. या भरीव यशानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार व तांत्रिक टीमसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com