Marathi Upcoming Movie : झिम्मा नंतर हेमंत ढोमेचा नवा सिनेमा ; पाहायला मिळणार खुळ्या भावंडाची इरसाल गोष्ट

Hemant Dhome New Marathi Movie : अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. जाणून घेऊया त्याच्या नव्या सिनेमाविषयी आणि त्यातील कास्टविषयी.
Hemant Dhome
Hemant DhomeEsakal
Updated on

Marathi Entertainment News : दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमेचा झिम्मा हा सिनेमा गाजला. त्यानंतर आलेल्या झिम्मा 2नेही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता हेमंतने नुकतीच नव्या सिनेमाची घोषणा केली. 'फसक्लास दाभाडे' असं त्याच्या या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com