
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट मातृभाषेतील शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित आहे.
या चित्रपटात मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणारी जडणघडण यावर भाष्य करण्यात आलं आहे.
चित्रीकरणाचा मुहूर्त अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला