

Rohit Sharma becomes India's highest paid TV host
Sakal
भारतीय टेलिव्हिजन जगतात जेव्हा सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या होस्टची चर्चा होते, तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर फक्त दोनच नावे येतात एक म्हणजे 'बिग बॉस'चा होस्ट सलमान खान आणि दुसरे म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'चे महानायक अमिताभ बच्चन. गेली अनेक वर्षे या दोन बॉलिवूड सुपरस्टार्सचे छोट्या पडद्यावर एकहाती वर्चस्व राहिले आहे.