

Actress Isabelle Tate Passed Away
News : 9-1-1: नॅशविल या टीव्ही सिरीजमुळे जगभरात प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री इझाबेल टेटचं वयाच्या 23 व्या वर्षी निधन झालं. 19 ऑक्टोबरला राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ती एका गंभीर आजाराचा सामना करत होती.