
Sydeney Sweeney Being Offered Huge Amount For Bollywood Film
Bollywood News : हॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणारी सिडनी स्वीनी अभिनेत्री कदाचित बॉलिवूडमध्ये तिचं बस्तान हलवू शकते अशी चर्चा आहे. असं म्हणण्याचं कारण आहे तिला ऑफर करण्यात आलेला बॉलिवूड सिनेमा. एका बिग बजेट सिनेमात तिला भूमिका ऑफर करण्यात आली असून यासाठी तिला देण्यात आलेलं मानधन खूप मोठं आहे. तिला मिळणाऱ्या मानधनाची चर्चा सगळीकडे रंगली आहे.